सांधेदुखी टाळण्यासाठी सोपे उपाय – तुमच्या सांध्यांचं आरोग्य जपा.
“डॉक्टर, गुडघे दुखतात, चालायला त्रास होतो…” “हात-पाय वळले की आवाज येतो, दुखतं…” “सकाळी उठल्यावर कडकपणा जाणवतो, पण थोडं चाललं की बरं होतं…” अशी तक्रार घेऊन दररोज कितीतरी लोक येतात. वय वाढल्यावर सांधेदुखी ही सामान्य समस्या मानली जाते, पण आता तरुणांमध्येही ही तक्रार वाढताना दिसते. सांधेदुखी टाळण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय अंगीकारले, तर वृद्धापकाळातही सांधे … Read more