“थायरॉइड बिघडला की सगळंच गडबडतं! जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि उपाय”

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपल्याला अनेक हार्मोनल समस्या भेडसावत आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचा विकार म्हणजे थायरॉइड विकार. वजन वाढणं, थकवा, चिडचिड, केसगळती ही लक्षणं अनेकदा ‘स्ट्रेस’ समजून दुर्लक्षित केली जातात, पण यामागे थायरॉइड हार्मोन्सचा असंतुलन असू शकतो. या लेखात आपण पाहूया — 🔹 थायरॉइड काय आहे? 🔹 कोणकोणते प्रकार आहेत? 🔹 लक्षणं कोणती? 🔹 निदान कसं … Read more